विवेकानंदनगर येथे तान्हा पोळा उत्सव साजरा

25

– राकेश रत्नावार यांच्या हस्ते बालगोपालांना बक्षीस वितरित

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : स्थानिक विवेकानंदनगर येथे तान्हा पोळा उत्सव साजरा करण्यात आला. या तान्हा पोळा उत्सवात वार्डातील सजविलेल्या नंदीबैलासह बालगोपाल, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यानिमित्ताने आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी प्रत्येक नंदीबैलाला सार्वजनिक हनुमान मंदिर अध्यक्ष राकेश रत्नावार यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.

यावेळी शरदजी भानेसे, डंबाजी डोईजड, आनंदराव दरडमारे, गुरुदास पगाडे, राजू भारती, गणपत येलमुलवार, प्रकाश राजकुंडावार, रोहित चंदावार, सचिन टेकाम, मिलिंद बारसागडे, विनायक चिचगरे, गणेश राऊत, सुरज टेकाम, मुन्ना वस्कर, उमाकांत कुकुडकर, शबाज शेख, विकास रोहनकर, प्रभू रोहनकर, अनिता डोईजड, वैशालीताई सातपुते, कैलास बारसागडे, निखिल मुरमुरवार, राजू कटइवार, अमोल पगाडे, जया देशमुख, महेश रत्नावार, मुकेश गेडाम, गोलू सूर्यवंशी,
सचिन गेडाम, सुनील माने, गोलू बांबोळे, गोलू गोंगले, आदित्य मडावी, विनोद देवोजवार, विनायक कमलापूरवार, श्याम पेहरे, अभय देवोजवार, प्रमोद मेश्राम, बंडू भोयर, रवी गुंडावार, गोपाल गेडाम, अंकुश भानुसे, राहुल वाटे, पुरुषोत्तम गुरनुले, किशोर भारती, सुरेश पवार यांच्यासह वार्डातील पुरुष व महिला बहुसंख्येने उपस्थित होते.