विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, २९ जून २०२३ : देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा संवाद कार्यक्रम विसापूर- सोनापूर शक्ति केंद्र प्रभाग क्रमांक 10 येथे टीव्हीवर पाहताना जिल्ह्याचे संघटन महामंत्री रवीभाऊ ओल्लालवार, शहराध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, शहर महामंत्री तथा शक्ती केंद्रप्रमुख विसापूर – सोनापूरचे केशवजी निंबोड, बुथ क्रमांक 122 चे बुथ प्रमुख मुक्तेश्वरजी बानबले, विलासजी नैताम, मुखरुर्जी जवादे, सुरेशजी पाल, खुशालजी मशाखेत्री, मधुजी जवादे, सोनू कोटगले, कुसमाकर भोयर, विनोद खेवले, दिघु कोटगले, नेताजी चापले, संतोष गेडेकर, दीपक कोटगले, ज्ञानेश्वर निंबोडकर, जालिंद मानकर, योगाजी चापले, विलास मानकर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाअंती सर्वांनी नारे व घोषणा देऊन कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.