माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे नानाजी राजकुमार भानुप्रताप सिंग यांचे रायपूर येथे निधन

28

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव महाराज यांचे नानाजी तथा राजमाता रुक्मिणीदेवी यांचे पिताश्री राजकुमार भानुप्रताप सिंग, माजी मंत्री, तत्कालीन मध्यप्रदेश सरकार यांचे रायपूर येथील रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ९२ वर्षांचे होते. त्यांचे अंत्यसंस्कार छत्तीसगड राज्यातील रायगड येथे करण्यात आले.