भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डाजी यांच्या चंद्रपूर येथील जाहीर सभेत आमदार डॉ. देवराव होळी यांंची उपस्थिती

59

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २ जानेवारी २०२३ : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जगतप्रकाश नड्डाजी यांची चंद्रपूर येथे जाहीर सभा झाली. याप्रसंगी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली. यावेळी मंचावर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, राज्याचे वनमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराजभैया अहिर यांच्यासह भाजपाचे वरिष्ठ, ज्येष्ठ नेते, यांच्यासोबत मंचावर आमदार डॉ. देवरावजी होळी उपस्थित होते.