मुरमुरी येथे मुलांचे भव्य कबड्डी सामन्यांंचे थाटात उद्घाटन

72

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २६ डिसेंबर २०२२ : दिनांक 25 डिसेंबर 2022 ला मौजा मुरमुरी (तालुका चामोर्शी, जिल्हा गडचिरोली) येथे मुलांचे भव्य कबड्डी सामन्यांंचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्री. अशोकजी नेते खासदार गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्र, सहउद्घाटक श्री  मधुकर केशव भांडेकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. देवरावजी होळी आमदार गडचिरोली विधानसभा क्षेत्र यांची प्रमुख उपस्थित होती.
कार्यक्रमाला श्री. दिलीप चलाख भाजपा तालुका अध्यक्ष, श्री. धाईत वनपाल, सौ. गीताताई सेडमाके सरपंच मुरमुरी, दिवाकर पुण्यप्रेड्डीवार पोलीस पाटील मुरमुरी, गुलाबराव मोहुर्ले माजी उपसरपंच, रवीभाऊ कूळमेथे माजी सरपंच ग्रा. प.पााविमुरांंडा, किशोर गटकोजवार माजी उपसरपंच तळोधी, उमेश कुकडे सचिव तालुका भाजपा, हलामी तलाठी मुरमुरी, पंकजभाऊ चापडे मुरमुरी उपसरपंच, विलास मोहूर्ले अध्यक्ष तंटामुक्त समिती, पवार सर जिल्हा परिषद शाळा, लक्ष्मण वासेकर माजी ग्रामपंचायत सदस्य आमगाव म, अलका ठाकरे, पौर्णिमा गुरनुले ग्रामपंचायत सदस्य मुरमुरी, पुंडलिक पोटवार उपाध्यक्ष तंटामु सदस्य, गिरिधर कडूकर भाजपा कार्यकर्ते, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.