विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, १० डिसेंबर २०२२ : रूहानी सत्संग ब्लॉक गडचिरोलीतर्फे धानोरा व किसाननगरच्या वतीने आंबेशिवनी, वसा, खुर्सा, काटेझरी, सावरगाव, राखी, भिकारमौशी, खुटगाव, मेंढा, लेखा, येरकडं, चवेला, माळडा, पवनी आदी गावातील गरीब नागरिकांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी रघुवीरसिंग इन्सा, सुरजितसिंग इन्सा, गजानन साळवे, गणेश बोडगेवार, अनिल मोहुर्ले, आनंदराव गुरनुले, विजय कलिये, गोपी बिके, प्रदीप महाजन, नंदूभाऊ कुमरे, योगाजी करकाडे, देवराव शेडमाके, श्रावण कापगते, नरेंद्र वन्नकवार, अलका साळवे, मंगला नेरकर आदी उपस्थित होते.