ब्रम्हपुरी येथे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा स्वागत

66

विदर्भ क्रांती न्यूज

ब्रम्हपुरी, ६ डिसेंबर २०२२ : मान. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार, पालकमंत्री, वने,सांस्कृतिक कार्य, मत्स्यविभाग मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे ब्रह्मपुरी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, शाखा-ब्रह्मपुरी येथे अर्थवेध या स्मरणिका विमोचन या कार्यक्रमाला उपस्थित झाले. याप्रसंगी त्यांंचे स्वागत करण्यात आले.

यावेळी रामजी हरकरे विदर्भ प्रांत संघचालक स्व. संघ, खासदार अशोकजी नेते, माजी आमदार अनिलजी सोले, माजी आमदार तथा अध्यक्ष अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक ब्रम्हपुरीचे अतुलभाऊ देशकर, जयंतराव खरवडे, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.