घोट येथे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केले भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला अभिवादन

55

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील घोट येथे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी समस्त ग्रामवासीयांना भगवान बिरसा मुंडा जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी सौ. रुपाली दुधबावरे सरपंच, श्री. विनय  बारसागडे उपसरपंच, श्री. दिलीप चलाख तालुका अध्यक्ष, श्री. सुरेश शहा बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष,  श्री. अनुप अध्यकीवारं, सौ. मनीषा कोवे, श्री. रमेश कन्नाके, केशव नैताम, कामेश्वर कुलसंगे, बबन मेश्राम, आदिवासी समाज बांधव व भगिनी उपस्थित होते.