आलापल्ली येथे भगवान बिरसा मुंडा जयंती समारोह कार्यक्रम संपन्न

59

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आदिवासी जननायक, महान स्वातंत्र्य सेनानी, क्रांतीसूर्य भागवान बिरसा मुंडा जयंती निमित्त समारोह कार्यक्रम आल्लापली (ता.अहेरी जि.गडचिरोली) येथे आदिवासी उत्सव समिती, सर्व आदिवासी समाज, बिरसा ब्रिगेड यांच्या वतीने साजरा करण्यात आला. याप्रसंगी खासदार श्री. अशोकजी नेते, मा. राजे अमब्रीशराव महाराज माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा, इतर मान्यवर व समाज बांधव उपस्थित होते.