अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात पार पडली शिवसैनिकांची आढावा बैठक

73

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : दिनांक 27/09/2022 रोजी शिवसेना सहसंपर्क प्रमुख श्री. अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वाखाली कमल-केशव सभागृह कात्रटवार कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील जिल्हा परिषद, नगर पंचायत, विभाग प्रमुख, गडचिरोली शहर पदाधिकारी, महिला आघाडी, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख तसेच शिवसैनिक यांची आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीकरिता शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.