व्याहाड बुज. येथे खा. अशोकजी नेते यांनी एकोरी मातेचे घेतले दर्शन

45

विदर्भ क्रांती न्यूज

सावली : खा. अशोकजी नेते गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु. जनजाती मोर्चा यांनी व्याहाड बुज. ता. सावली येथील माता एकोरी मातेचे दर्शन घेऊन सेवा पंधरवडा या कार्यक्रमाप्रसंगी मा. श्री. संतोषभाऊ तंगडपलीवार माजी बांधकाम सभापती जि. प. चंद्रपूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी खा. अशोकजी नेते, तालुकाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष भाजपा ओबिसी आघाडी मोर्चाचे अविनाश पाल, उपसभापती रविंद्रजी बोलीवार, उपसरपंच परशुराम भोयर, ग्रा. पं. सदस्य दिवाकर गेडाम, ग्रा. पं. सदस्य जनार्धनजी गुरूनुले, सामाजिक कार्यकर्ते पत्रुजी गेडाम, तसेच अनेक कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते.