विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने ग्रामसेवक भवन गडचिरोली येथे युवा मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात राजगुरू भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आले व मान्यवरांचे स्वागत गीत पार्टीच्या कार्यप्रणालीवर मनोगत व्यक्त करण्यात आले. संघटन मजबूत करण्यासाठी माहिती सांगण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अजिंक्य शिंदे युवा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, प्रमुख अतिथी संदीप सोनावने, पियुश आकरे तसेच युवा आघाडी राज्य समिती सदस्य कृतल कारे, शितिज पगार मिडीया प्रमूख, जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे, जिल्हा सचिव भास्कर इंगळे, जिल्हा कोशाध्यक्ष संजय जीवतोड, अचित ठाकूर, सुभाष गेडाम, मोरेश्वर मसराम, मायाताई पोरेटी, प्रदीप झोरे, धंनजय कुसराम, साहील बोदेले, नामदेव पोले, सोनल नन्नावरे, सुकेशिनी रामटेके, समीता गेडाम, अलका गजबे, निलकंठ दोने, रुषी गेडाम, सुरेश दाने, आनंदराव दाने, गणेश त्रिमूखे, संतोष कोटकर, अमण साखरे, मूकेश जनबंधू आदी उपस्थित होते.