अतुलभाऊ गण्यारपवार यांच्या वाढदिवसानिमित्त जि. प. शाळा व ग्रामपंचायत घारगाव येथे वृक्षारोपण

112

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : माजी जि .प. बांधकाम सभापती तथा कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष अतुलभाऊ गण्यारपवार यांच्या वाढदिवसानिमित्त जि. प. शाळा व ग्रामपंचायत घारगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी घारगाव येथील सरपंच विवेक भगत, एम. व्ही. दुधे मुख्याध्यापक घारगाव, एस. एस. गायकवाड, एस. डी. गायकवाड, एस. एम. मडावी, जी. पी. गंपावार, हरिष गेडाम जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी गडचिरोली, विनायक वासेकर, भगीन्द्रभाऊ झाडे तालुका अध्यक्ष राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी चामोर्शी, हिवराज आभारे, इंद्रदास आभारे, राकेश आभारे, रवी भोयर, सुरेश झोडक, गुणाजी बोरकुटे, बाळू झबाडे, धनराज लोणारे, दुर्वास आभारे, झुंगाजी झाडे, संगीता गेडाम, लक्ष्मीबाई बोरकुटे उपस्थित होते.