खा. अशोकजी नेते यांची कुणाल पेंदोरकर यांच्या घरी श्री. गणेश बाप्पानिमित्त सदिच्छा भेट

40

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : येथील समाजिक कार्यकर्ते तथा युवक काँग्रेसचे जिल्हासचिव श्री. कुणालजी पेंदोरकर यांच्या घरी गणपती बाप्पाच्या निमित्ताने खा. अशोकजी नेते यांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.

याप्रसंगी श्री. कुणालजी पेंदोरकर युवक काँग्रेसचे जिल्हासचिव, प्रविणभाऊ चन्नावार, भोयर साहेब उपस्थित होते.