मार्कंडेय देवस्थान येथे भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे व माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांनी केला अभिषेक

47

– ऋषिपंचमी निमित्ताने केला अभिषेक

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडेय देवस्थान येथे ऋषि पंचमी निमित्ताने भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे व माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांनी अभिषेक केला.
यावेळी महिला आघाडी जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके, शहर अध्यक्ष कविता उरकुडे, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, रश्मी बानमारे, पूनम हेमके उपस्थित होते.