भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे व माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांनी भाजपा जिल्हा सचिव सुधाकर यनगंधलवार यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाच्या तिसऱ्या दिवसानिमित्त दिली सदिच्छा भेट

45

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भाजपा जिल्हा सचिव सुधाकर यनगंधलवार यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली. दिनांक २ सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचा तिसरा दिवस या निमित्ताने जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे व माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांनी गणपती बाप्पाच्या दर्शनाला उपस्थित राहून सदिच्छा भेट देवुन गणरायाची विधिवत पूजा केली. यावेळी सुधाकर यनगंधलवार, श्रीमती यनगंधलवार, सुचित यनगंधलवार व त्यांची पत्नी सौ. यनगंधलवार उपस्थित होते.