खा. अशोकजी नेते यांच्या दौऱ्यादरम्यान सावली येथील विश्रामगृहात पार पडली विविध विषयांंवर भाजपा कार्यकर्त्यांची बैठक

52

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : खा. अशोकजी नेते यांच्या दौऱ्यादरम्यान सावली येथील विश्रामगृहात विविध विषयांंवर सावली तालुका भाजपा कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. मुख्यत्वे पूर परिस्थितीबाबत महत्वपुर्ण बैठक घेेेण्यात आली.

यावेळी तालुकाध्यक्ष अविनाश पाल, महामंत्री तथा नगरसेवक सतिशजी बोमावार, शहर अध्यक्ष आशिष कार्लेकर, तहसीलदार पाटील, ठाणेदार बोरकर, कोषाध्यक्ष अर्जुन भोयर, निखिल सुरमवार, प्रफुल तुम्हे, राकेश गोलेपल्लीवार हे उपस्थित होते.