खा. अशोकजी नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात राखी उत्सव साजरा

43

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात खा. अशोकजी नेते यांना राखी बांधून उत्सव साजरा करण्यात आला.
याप्रसंगी खा. अशोकजी नेते, अरुणजी हरडे, शाम वाढई, रेखाताई डोळस प्रदेश सदस्या महिला आघाडी,
प्रितीताई काकरकर, वृक्षानाताई पठाण, वच्छालाताई मुनघाटे, सुंदराबाई करकाडे आदी उपस्थित होते.