भाजपाचे प्रमोदजी पिपरे यांनी पायली टाकून सोडवली अडलेल्या पाण्याची समस्या

52

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली शहरातील कन्नमवार वार्ड येथे भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांनी खाजगी जेसीबीद्वारे अडलेला पाणी काढण्याकरिता खोदकाम करून त्या ठिकाणी सिमेंट- काँक्रीटची पायली टाकण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे, माजी नगरसेविका लताताई लाटकर, देवाजी लाटकर, गोल्डी वाटेकर तसेच वार्डातील नागरिक उपस्थित होते.