साई मंदिर गडचिरोली येथे खा‌. अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न

56

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : साई मंदिर गडचिरोली येथे खा‌. अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी जिल्हा महामंत्री गोंविदजी सारडा, प्रमोदजी पिपरे, भाजपाचे ज्येष्ठ नेते रमेशजी भुरसे, महिला आघाडी प्रदेश सदस्या रेखाताई डोळस, प्रशांतजी भुगुवार, मुक्तेश्वर काटवे शहराध्यक्ष, अनिल पोहनकर, अनिल कुनघाडकर, विनोद देवोजवार, सागर कुमरे, राकेश राचमलवार, तसेच पदाधिकारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.