Home गडचिरोली बेलगाव येथील ‘कपटी सासू कारस्तानी मामा’ दंडारीचे अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते उद्घाटन

बेलगाव येथील ‘कपटी सासू कारस्तानी मामा’ दंडारीचे अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते उद्घाटन

56
Oplus_16908288

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : तालुक्यातील बेलगाव येथे बाल विनोद दंडार समाज बेलगाव यांच्या सौजन्याने खास नवरात्री मोहत्सवानिमित्त 1 ऑक्टोबर 2025 रोजी लोकांच्या आग्रहास्तव संगीत ‘कपटी सासू कारस्तानी मामा’ या दंडारीचे आयोजन केलेले होते. या उद्घाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी यादवजी लोहंबरे, गोपाल मोगरकर, प्रशांत ठाकुर, विलास दासगाये, विलास वासेकर, स्वप्निल धोडरे, चंद्रभान नैताम, तुषार बोरकर, खुशाल आवारी, सचिन भरणे, विजय भरणे, उमाकांत हर्षे, कैलाश फुलझेले, गौरव हर्षे, हरिदास हर्षे, हरबाजी दासगाये, तानबा दासगाये, रामदास बह्याल, निकेश लोहंबरे, प्रविण निसार, नेपाल लोहंबरे, मिथुन चापडे, जीवन कुरटकार, यादव चौधरी, शिवम लोहंबरे, जीवन कुकडकार, दिलीप वलादी, निकेश मडावी, विनोद मुत्यमवार, स्वप्निल मोदेकर, रमेश चौधरी, मोहन सोरते, हिवराज वाकडे, रविंद्र सावसाकडे, प्रेमदास जांभुळकर, बालाजी बाबनवाडे, अनिल दोडके, प्रकाश नागपूरे, निलकंठ रणदिवे, बापू भादे, पांडूरंग धानफोले, सुरेश मसराम यांच्यासह – दुर्गा उत्सव मंडळाचे सदस्य व गावकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!