Home गडचिरोली ‘कष्टाची शिदोरी’ नाट्यप्रयोगाचे माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते उद्घाटन

‘कष्टाची शिदोरी’ नाट्यप्रयोगाचे माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते उद्घाटन

87
Oplus_131072

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जय संताजी नाट्य कला मंडळ संताजीनगर चामोर्शीच्या वतीने ‘कष्टाची शिदोरी’ नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले. या नाट्य प्रयोगाचे माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

यावेळी माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, भाजपा जेष्ठ नेते रमेशजी भुरसे, उपाध्यक्ष लोमेशजी बुरांडे, नगरसेवक राहुल नैताम, नगरसेवक निकु नैताम, नगरसेवक सुमेध तुरे, भाजपा जेष्ठ नेते माणिकराव कोहळे, नागोबाजी पिपरे, साईनाथ बुरांडे, सुजित मुजुमदार, श्रीकांत ओलालवार, स्वप्नील चिंतलवार, निखिल धोंडरे, सतीश भांडेकर, प्रदीप भांडेकर, संतोष भांडेकर, प्रतीक राठी, रामचंद्र वरवाडे, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नाट्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!