Home गडचिरोली वाद्यसंगीतामुळेच प्राचीन कलेची अस्मिता टिकून आहे : अरविंदभाऊ कात्रटवार

वाद्यसंगीतामुळेच प्राचीन कलेची अस्मिता टिकून आहे : अरविंदभाऊ कात्रटवार

85
Oplus_131072

– माँसाहेब मिनाताई ठाकरे यांची जयंतीनिमित्त कळमटोला येथील भजन मंडळींना वाद्य साहित्य भेट

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : वाद्यसंगीत प्राचीन काळापासून चालत आले आहे. गाण्याचे संगीत हे वाद्यापासून तयार होतात. खरे तर वाद्यांनी माणसाला जीवनात एक नवीन संगीत दिला असून या संगीतामुळे मनुष्य जीवनात आनंदाचा अनुभव घेत असतो. ग्रामीण भागातील भजन मंडळींनी वाद्य संगीताच्या माध्यमातून प्राचीन कलेची अस्मिता टिकून ठेवली आहे, असे प्रतिपादन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा सहसपंर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा सहसंपर्क अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या वतीने शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत माँसाहेब मिनाताई ठाकरे यांची जयंती मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील कळमटोला येथे ममता व सेवाभाव दिन म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी अरविंदभाऊ कात्रटवार यांनी भजन मंडळींना वाद्य साहित्याचे वाटप करून सेवाभावाचे दर्शन घडविले, त्याप्रसंगी ते बोलत होते.

अरविंदभाऊ कात्रटवार पुढे म्हणाले की, माँसाहेब मिनाताई ठाकरे शिवसैनिकांच्याच नव्हे तर सर्वसामान्यांच्या वात्सल्यमुर्ती होत्या. त्यांनी सर्वांना मायेची सावली दिली. संकटाच्यावेळी गरजवंतांना मदत करणे हा त्यांनी धर्म मानला. माँसाहेब मिनाताई ठाकरे यांची शिकवण व त्यांच्या कार्याचा वसा जोपासून सामाजिक वाटचाल सुरू आहे. सेवाभाव वृत्तीने केलेले कार्य आणि त्यातून मिळणारा आनंद हा अनमोल असतो. शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांचा एक कट्टर शिवसैनिक म्हणून उध्दवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनात जनतेच्या हितासाठी माझी धडपड सुरू आहे. मौशीखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील जनतेंनी एक जनसेवक म्हणून आपल्याप्रती जी प्रेमभावना निर्माण केली आहे ती कद्यापी कमी होणार नसून ती आणखीच वाढतच जाईल. या क्षेत्रातील जनतेच्या विकासासाठी सदैव तत्पर आहे, असेही अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले.

यावेळी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपतालुका प्रमुख यादवजी लोहंबरे, संजय बोबाटे, विकास उंदीरवाडे, देवेंद्र मुळे, प्रशांत ठाकूर, दीपक लाडे, दिलीप वलादे, गणेश ठाकूर, सुरेश कोलते, गोपाल मोगरकर, जीवन कुरूटकर, पवन पानसे, यादव चौधरी, कुमदेव आवारी, अजिंक्य नगराळे, कैलाश फुलझेले, विलास खोब्रागडे, रमेश आवारी, कुणाल आवारी, बाळू कोसमशीले, दिपक कोसमशीले, आदित्य खेडेकर, अमित चौधरी, प्रशांत पेंद्राम, खुशाल कारेते, गणेश गुंतीवार, युजीन चौधरी, चेतन लोणारे, संदेश सूर्यवंशी, दुशांत मंगर, प्रशांत पाल, विकास उंदीरवाडे, जयकुमार खेडेकर, राकेश भैसारे, विलास दासगाये, विलास वासेकर, स्वप्निल धोडरे, चंद्रभान नैताम, तुषार बोरकर, खुशाल आवारी, सचिन भरणे, विजय भरणे, उमाकांत हर्षे, कैलाश फुलझेले, गौरव हर्षे, हरिदास हर्षे, हरबाजी दासगाये, तानबा दासगाये, रामदास बह्याल, निकेश लोहंबरे, प्रविण निसार, नेपाल लोहंबरे, मिथुन चापडे, जीवन कुरटकार, यादव चौधरी, शिवम लोहंबरे, जीवन कुकडकार, अंबादास मुनघाटे, निकेश मडावी, विनोद मुत्यमवार, स्वप्निल मोदेकर, रमेश चौधरी, मोहन सोरते, हिवराज वाकडे, रविंद्र सावसाकडे, प्रेमदास जांभुळकर, बालाजी बाबनवाडे, अनिल दोडके, प्रकाश नागपूरे, निलकंठ रणदिवे, बापू भादे, पांडूरंग धानफोले, सुरेश मसराम, मंगेश कांबडी, सुधाकर सावसागडे, राजु जवादे, अरुण बारापात्रे, संजय मेश्राम, दशरथ चापडे, रत्नाकर रंधये, उमाजी चनेकार, वसंत आभारे, रमेश सिडाम, मयुर भोयर, महेश लाजुरकर, अंकुश झाडे, पंकज चनेकार, खुशाल मेश्राम, प्रांजल कोलते, पराग कुमरे, पुरुषोत्तम चनेकार, दुर्वेश मुनघाटे, सुभाष देशमुख, भाऊराव मुनघाटे, गुरुदेव गोहणे, कुणाल पेंदाम, अमर निंबोड, अनंत हुलके, राहुल मडावी, भक्तदास खेवले, सुरज टेकाम, गुरुदेव सेलोटे, कवळूजी धंदरे, गणेश खेवले, सचिन भरणे, युझीन चौधरी, प्रफुल साखरे, नयन कारेते, संदीप चापले, सुरेश आत्राम, लोमेश आत्राम, गुणेश गुंटीवार, मेघश्याम कारेते, चेतन लोणारे, विश्वास मारभते, भगवान चनेकार, राजेश धारणे, प्रकाश आजबले, भूषण गंडाटे, शिवाजी नन्नावरे, गुलाब कुमरे, राजू डोईजड, निलेश ठाकरे, गणेश ठाकरे, अजय ठाकरे, दुर्योधन निकुरे, पितांबर ठाकरे, आशिष मुरतेली, साहिल निकुरे, ज्ञानेश्वर लोहंबरे, गोपाल मोगरकर, विलास तुषार, वसंत चलाख, मधुकर सातपुते, तानबा दाजगाये, गुरुदेव सेलोटे, तेजस धंदरे, विकास बावणे, गणेश बाबनवाडे, मोतीराम भुरसे, हरिदास समर्थ, उमेश फुलझेले, सेनापती शेरकी, संदीप हर्षे, कैलास फुलझेले, अमोल हर्षे, बंटी मेश्राम, गौरव हर्षे, संतोष हर्षे, सुनील कोसमशीले, कल्पनाथ वाघाडे, अंजिकम नगराळे आदी शिवसैनिक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!