विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनच्या वतीने मराठी वृतपत्राचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करीत आज पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना गामातील सर्व पत्रकारांनी अभिवादन केले. याप्रसंगी ऑल मीडिया असोसिएशनचे संयोजक उदय धकाते, माजी संयोजक अनिल बोदलकर, निलेश सातपुते, किशोर खेवले, संतोष सुरपाम आदी पत्रकार उपस्थित होते.







