विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : वीर बाल दिनानिमित्त आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी गडचिरोली येथील श्री गुरुनानक साहिबजी गुरुद्वारा येथे गुरू ग्रंथसाहिबचे दर्शन घेतले. तसेच गोविंदसिंग यांच्या शहीद पुत्रांना पुष्पहार अर्पण नतमस्तक झाले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, माजी खासदार अशोकजी नेते, ज्येष्ठ नेते रमेशजी भुरसे, प्रकाश गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते.







