Home गडचिरोली नवीन जिल्हाधिकारी अविशान पंडा यांचे स्वागत

नवीन जिल्हाधिकारी अविशान पंडा यांचे स्वागत

104

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी अविशान पंडा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री तथा न. प. गडचिरोलीच्या माजी नगराध्यक्ष योगिताताई प्रमोद पिपरे, भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकारी श्रीमती प्रतिभाताई चौधरी, कविताताई उरकुडे, अर्चनाताई बोरकुटे, ज्योतीताई बागडे, वंदना शिंपी आदींची उपस्थिती होती.

error: Content is protected !!