विदर्भ क्रांती न्यूज
चंद्रपूर : इंदिरानगर क्रांती भूमी चिमूर (जि. चंद्रपूर) येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाला गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी उपस्थिती दर्शवून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना वंदन केले व मार्गदर्शन केले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके, विवेक कापसे, पप्पू शेख, प्रा. बोसे, डॉ.जयस्वाल, प्रा. चरडे, देवकुमार नगराळे, विलास मोईनकर, श्रीकांत गेडाम, सजान चौधरी, गाळेजी, सहादुल पचारे, श्रीमती उपरेतवार, श्रीमती गोकळे, राजेश चौधरी, पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.