Home गडचिरोली माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते कोरेगाव शासकीय धान खरेदी केंद्राचे उद्घाटन

माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते कोरेगाव शासकीय धान खरेदी केंद्राचे उद्घाटन

144

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथील शासकीय धान खरेदी केंद्राचे उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले.

धान खरेदी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, माजी सभापती तथा तालुका महामंत्री मोहन पाटील गायकवाड, सरपंच कुंदा गायकवाड, उपसरपंच धनंजय तिरपुडे, ऋषी गायकवाड, टिकाराम गायकवाड, माजी उपसरपंच अनिल मस्के, हरी कुथे आदी उपस्तित होते.

खरेदी -विक्री सोसायटी देसाईगंजच्या वतीने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!