Home गडचिरोली गडचिरोली विधानसभेची महाविकास आघाडीकडून मनोहर पोरेटी यांना उमेदवारी जाहीर

गडचिरोली विधानसभेची महाविकास आघाडीकडून मनोहर पोरेटी यांना उमेदवारी जाहीर

99
Oplus_131072

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून कुणाला उमेदवारी मिळणार याची प्रतीक्षा आता संपली असून या क्षेत्रातून महविकस आघाडीकडून मनोहर पाटील पोरेटी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून महाविकस आघाडीकडून ऍड. विश्वजीत कोवासे, मनोहर पोरेटी, डॉ. सोनल कोवे यंच्यासह बरेच कार्यकर्ते उमेदवारीसाठी इच्छुक होते. त्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग सुद्धा लावली होती. मात्र अखेर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

error: Content is protected !!