Home गडचिरोली भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई प्रमोदजी पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली...

भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई प्रमोदजी पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

127

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई प्रमोदजी पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त 8 जुलै रोजी गडचिरोली शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.

सकाळी 11 वाजता फळवाटप कार्यक्रम महिला व बाल रुग्णालय गडचिरोली, दुपारी 12 वाजता “एक पेड माँ के नाम” योजनेअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम इंदिरा गांधी नगरपरिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर, दुपारी 1 वाजता “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत फार्म वाटप कार्यक्रम इंदिरा गांधी नगरपरिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर येथे, दुपारी 2 वाजता “अभिष्टचिंतन सोहळा” इंदिरा गांधी चौक येथील विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!