नंदू वाईलकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

152

गडचिरोली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया सेलचे प्रदेश महासचिव नंदू वाईलकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा काँग्रेस कार्यलय गडचिरोली येथे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी शुभेच्छा देताना जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, जि. काँग्रेस उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, उपाध्यक्ष अनिल कोठारे, सचिव सुनील चडगुलवार, शहर कार्याध्यक्ष आशिष कांबळी, हरबाजी मोरे, घनश्याम वाढई, दिवाकर मिसार, जितेंद्र मुनघाटे, ढिवरू मेश्राम, संजय चन्ने, नरेश खोबे, महापाल उंदिरवाडे, अशोक उंदिरवाडे, उंदिरवाडे सावकार, गौरव एनप्रेड्डीवार, विपुल एलट्टीवार, कुणाल ताजने, समीर ताजने, नीता वडेट्टीवार आधी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.