पं. स. उपसभापती विलास दशमुखे यांच्या हस्ते जि. प. प्रा. शाळा पोर्ला येथे नवागतांंचे स्वागत

106

गडचिरोली : जि. प. प्रा. शाळा पोर्ला येथे १ डिसेंबर रोजी नवागतांंचे स्वागत गडचिरोली पंचायत समितीचे उपसभापती विलास केशवराव दशमुखे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व मास्क देऊन केले.

यावेळी सरपंच निवुत्ता राऊत, ग्रामपंचायत सदस्य अजय चापले, मुखरुजी लाडवे, अनिल चापले, अश्विनी राऊत, काजल भानारकर, सोनु धानोरकर, संतोष दशमुखे, मनोज किरमिरे, बोवा बानबले, शाळा समिती अध्यक्ष लता भोयर, मुख्याध्यापक कोठारे, पंकज पवार, सहाय्यक शिक्षिका श्रीमती झंजाड, राजकोंडावार, लीना धात्रक, बागडे, कुडकावार आदी उपस्थित होते.