गडचिरोली शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न

167
  1. गडचिरोली : येणाऱ्या 1 नोव्हेंबर 2021 रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा संपर्कमंत्री गडचिरोली जिल्हा नामदार विजयभाऊ वडेट्टीवार, राज्याचे पशुसंवर्धन तथा क्रीडा मंत्री नामदार सुनीलभाऊ केदार, चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे खासदार सुरेशभाऊ धानोरकर, महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे, विधान परिषद सदस्य अभिजीत वंजारी यांच्या गडचिरोली जिल्हा दौऱ्याच्या निमित्ताने नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून आज शहर काँग्रेस कमिटीची बैठक कात्रटवार कॉम्प्लेक्स चामोर्शी रोड गडचिराेली येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी खासदार मारोतराव कोवासे, महेंद्र ब्राम्हणवाडे जिल्हाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आनंदराव गेडाम, डाँ. नितीन कोडवते प्रदेश सचिव महाराष्ट्र प्रदेश, अनिल पा. म्हशाखेत्री, राजेश कात्रटवार, शंकरराव सालोटकर उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी, सतिश विधाते नगरसेवक तथा शहर अध्यक्ष, नंदु वाईलकर महासचिव महाराष्ट्र प्रदेश शोसल मीडिया विभाग काँग्रेस सोशल मीडिया, वामनराव सावसागडे अध्यक्ष किसान सेल काँग्रेस, देवाजी सोनटक्के, पांडुरंग घोटेकर, राकेश रत्नावार, रमेश चौधरी, दीपक मडके, समशेरखा पठाण, बाळासाहेब आखाडे, जितु पा. मुनघाटे, काशिनाथ भडके, समय्या पशूला, सुनील चडगुलवार, अपर्णा खेवले आशाताई मेश्राम, वंदना ढोक, वर्षाताई गुलदेवकर, स्मिता संतोषवार, विद्याताई कांबळे, सुनीता रायपुरे, आदित्य कोठारे, हरबाजी मोरे, अनिल कोठारे, घनश्याम वाढई, रूपचंद उंदीरवाडे, बार्शीत भाई कनोजे, अजय भांडेकर, नामदेव उडान, राजेश ठाकूर, मधुकर नेताम, आशिष कांबळी, दादा पाटील देशमुख, विवेक धानोरकर, राजाभाऊ कुकुडकर, विवेक धानोरकर, सूरज मडावी, इतर मान्यवर, शहर कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.