भाजपा जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक प्रमोदजी पिपरे यांच्या वाढदिवासानिमित्त विविध कार्यक्रमांंचे आयोजन

93

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय जनता पार्टीचे गडचिरोली जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक प्रमोदजी पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त महिला व बाल रुग्णालय येथे आज, 13 डिसेंबर रोजी ११ वाजता फळवाटप, नगर परिषद येथे दुपारी २ वाजता वृक्षारोपण तसेच शहरात विविध कार्यक्रमांंचे आयोजन करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांंना उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.