Home गडचिरोली माजी खासदार अशोकजी नेते यांच्या वाढदिवसानिमित्त इंजि. प्रमोदजी पिपरे व योगीताताई पिपरे...

माजी खासदार अशोकजी नेते यांच्या वाढदिवसानिमित्त इंजि. प्रमोदजी पिपरे व योगीताताई पिपरे यांच्या हस्ते भोजनदान व वृक्षारोपण कार्यक्रम

83

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार अशोकजी नेते यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा लोकसभा समन्वयक इंजि. प्रमोदजी पिपरे व भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या हस्ते स्थानिक महिला व बाल रुग्णालय येथे भोजनदान व व “एक पेड माँ के नाम” या उपक्रम उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार अशोकजी नेते, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, माजी आमदार डॉ. नामदेवरावजी उसेंडी, गडचिरोली तालुका अध्यक्ष विलासजी भांडेकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे, डॉ. नितीन कोडवते, डॉ. चंदाताताई कोडवते, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!