– वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या दिल्या हार्दिक शुभेच्छा
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : भाजपा गडचिरोली शहर अध्यक्ष तथा माजी पाणी पुरवठा सभापती मुक्तेश्वरजी काटवे यांच्या वाढदिवसानिमित्त बोरमाळा घाट येथील लॉनमध्ये अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी आवर्जून उपस्थित राहून वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या.







