Home गडचिरोली महाराष्ट्र दिनानिमित्त आरमोरी तहसील कार्यालय येथे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते ध्वजारोहण

महाराष्ट्र दिनानिमित्त आरमोरी तहसील कार्यालय येथे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते ध्वजारोहण

109

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिराेली : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त १ मे राेजी आरमोरी तहसील कार्यालय येथे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करीत महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.

यावेळी आमदार कृष्णा गजबे, भाजपा जिल्हा सचिव नंदू पेट्टेवार, तालुका अध्यक्ष पंकज खरवडे, न. प. आरोग्य सभापती भारतजी बावनथडे, तहसीलदार श्रीहरी डी. माने, पीएसआय रहांगडाले, नायब तहसीलदार ललित कुमार लाडे, यु. पी. राऊत, एच. एन. दोनाडकर यांच्यासह तहसील कार्यालयातील कर्मचारीवृंद उपस्थित होते.

error: Content is protected !!