Home गडचिरोली ना. धर्मरावबाबा आत्राम यांनी कोनसरी लोहखनिज प्रकल्प शुभारंभ कार्यक्रमस्थळाची पाहणी करून घेतला...

ना. धर्मरावबाबा आत्राम यांनी कोनसरी लोहखनिज प्रकल्प शुभारंभ कार्यक्रमस्थळाची पाहणी करून घेतला आढावा

86

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार धर्मरावबाबा आत्राम यांनी चामोर्शी तालुक्यातील कोनसरी लोहखनिज प्रकल्प येथील शुभारंभ कार्यक्रम स्थळाची पाहणी करून आढावा घेतला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, युवक जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, जि. प. माजी उपाध्यक्ष तामदेव दुधबडे, जि. प. माजी सभापती नाना नाकाडे, युनूस शेख, अरुण मुक्कावार, कुणाल चीलगेलवार, नेमाजी घोगरे, सौरभ खोब्रागडे व लॉयड मेटल कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली.

error: Content is protected !!