Home गडचिरोली आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते विठ्ठल रुख्मिणी मंदिर संरक्षण भिंत बांधकामाचे...

आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते विठ्ठल रुख्मिणी मंदिर संरक्षण भिंत बांधकामाचे भूमिपूजन

198

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील विकास कामाचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते येवली येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिर संरक्षण भिंत बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी सरपंच युवराजजी भांडेकर, तालुका अध्यक्ष विलासराव भांडेकर, कृ. उ. बाजार समिती संचालक हेमंतजी बोरकुटे, माजी उपसभापती विलासजी दशमुखे, यमाजी पिपरे, ग्रा. पं. सदस्य किरण चचाने, मोरेश्वर भांडेकर, चोखाजी भांडेकर, कविता गेडाम, लोमेश भोपये, विटाबाई भांडेकर, हिरामण भांडेकर, मारोती वाटगुरे, पुंडलिक सिडाम, गजानन गेडाम, कविता गेडाम, श्रीकांत भांडेकर, रुपेश चुधरी, डॉ. पी. टी. सोनटक्के, रामभाऊ राऊत, निखिल पुण्यप्रेडीवार, भास्कर कुळमेथे, गुरूदास मडावी तथा ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!