Home गडचिरोली आमदार कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन

आमदार कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन

198

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील विठ्ठलगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सन 2023-24 खोब्रागडे ते पिंपळगाव मेन रोडपर्यंत सिमेंट रोड बांधकामाचे भूमिपूजन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नरेश हरडे, गोपी सिंहगडे, केशव खोब्रागडे, मधुकर दामले, मनोज रामटेके, कालराम दुधकुवर व गावातील नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!