Home गडचिरोली खाण उत्खनन जनसुनावणीत डॉ. नामदेव किरसान यांनी नोंदविला आक्षेप

खाण उत्खनन जनसुनावणीत डॉ. नामदेव किरसान यांनी नोंदविला आक्षेप

166

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ११ ऑक्टोबर : कोरची तालुक्यातील झेंडेपार येथील खनिजाच्या उत्खननासाठी लिजवर देण्याच्या अनुषंगाने प्रदूषण विभागाकडून गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात 10 ऑक्टोम्बर 2023 रोजी जनसुनावणी ठेवण्यात आली होती. सदर जनसुनावणीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ. नामदेव किरसान यांनी आक्षेप नोंदविला. यावेळी त्यांच्यासोबत जनसुनावणीला गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमीट अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, कोरची तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!