Home गडचिरोली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते महागाव येथे नवीन हातपंपाचे...

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते महागाव येथे नवीन हातपंपाचे भूमिपूजन

161

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय महागाव (खुर्द) येते जिल्हा परिषद गडचिरोली येथून नवीन हातपंप मंजूर झाले असून सदर हातपंपचा भूमिपूजन जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा हस्ते करण्यात आले आहे.

यावेळी नगरपंचायत अहेरीचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, ग्रा.पं. सदस्य राजेश दुगै, सोनु गर्गम, चंद्राजी रामटेके, भिमा पानेम, वंदना दुगै, गुरुदास दुगै, प्रमोद रामटेके, तिरूपती मेरूगु, ओदयालू पेडंलीवार, रमेश पेडंलीवार, लिगेश दहागावकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!