Home गडचिरोली स्नेहनगर (संघर्षनगर) यमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी

स्नेहनगर (संघर्षनगर) यमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी

107
Oplus_16908288

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : स्नेहनगर (संघर्षनगर) प्रभाग क्रमांक 3 गडचिरोली येथे देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती सुशासन दिवस म्हणून 25 डिसेंबर रोजी साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणेचे संचालक प्रमोद पिपरे तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक योगिताताई प्रमोद पिपरे, भाजपा गडचिरोली शहर अध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अनिल कुनघाडकर, पुष्पाताई करकाडे, पल्लवीताई बारापात्रे, महेश टिपले, संजय बोदलकर, विनोद लटारे, कौशल यादव, सुश्मिता लाटेलवार यांच्यासह नगरातील नागरिक व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

error: Content is protected !!