Home गडचिरोली वनपट्टेधारक शेतकऱ्यांच्या थकीत बोनस रकमेच्या वितरणाचा मार्ग मोकळा

वनपट्टेधारक शेतकऱ्यांच्या थकीत बोनस रकमेच्या वितरणाचा मार्ग मोकळा

37

– खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या पाठपुराव्याला यश

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी वनपट्टेधारक शेतकऱ्यांची थकीत बोनस रक्कम तातडीने अदा करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली होती.

त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे वनपट्टेधारक शेतकऱ्यांच्या बोनस रकमेचा प्रश्न निकाली निघाला असून थकीत असलेले वनपट्टेधारक शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळायला सुरुवात झाली आहे.

error: Content is protected !!