Home गडचिरोली गणेशनगर येथे प्रभाग क्र. 7 चे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रजनीकांत मोटघरे व...

गणेशनगर येथे प्रभाग क्र. 7 चे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रजनीकांत मोटघरे व मेघा वरगंटीवार यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन

66

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : 

गडचिरोली नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर गडचिरोली (गणेशनगर) येथे प्रभाग क्रमांक 7 चे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार रजनीकांत मोटघरे आणि मेघा वरगंटीवार यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन करण्यात आले.

या उद्घाटन सोहळ्याला गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे, माजी नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार कविताताई पोरेड्डीवार, माजी. जि. प. सदस्य लालसू नागोटी, विजय गोरडवार, मोहन वरगंटीवार, अनिल कोठारे, देवाजी सोनटक्के, शालिग्राम विधाते, काशिनाथ भडके, मीनलताई चिमुरकर, पल्लवीताई शंकरवार, संध्याताई ऊईके, कल्पनाताई नंदेश्वर, रिताताई गोवर्धन यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!