Home गडचिरोली तुकडोजी महाराज पुण्यतिथी सप्ताह कार्यक्रमाला ॲड. विश्वजीत कोवासे यांची उपस्थिती

तुकडोजी महाराज पुण्यतिथी सप्ताह कार्यक्रमाला ॲड. विश्वजीत कोवासे यांची उपस्थिती

111
Oplus_16908288

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ मुख्य शाखा गडचिरोली यांच्या वतीने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी सप्ताह तसेच सर्व संत स्मृती मानवता दिन सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी विशेष उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमात ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी उपस्थितांना संबोधित केले व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याबद्दल मार्गदर्शन केले.

error: Content is protected !!