Home गडचिरोली सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल उद्या गडचिरोलीत

सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल उद्या गडचिरोलीत

67
Oplus_16908288

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल शुक्रवार, 19 सप्टेंबर 2025 रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

या दौऱ्यात सकाळी 11.45 वाजता गडचिरोली येथे आगमन व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण, दु.12.00 वा. महसुलमंत्री यांच्या समवेत नागरिकांचे निवेदन स्विकारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे राखीव. दुपारी 01.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे महसुल मंत्री यांच्यासमवेत विविध विषयांच्या आढावा बैठकीस उपस्थिती. सायं.05.00 वा. पत्रकार परिषद. सायं.05.30 ते सायं.07.00 वा. शासकीय विश्रामगृह येथे राखीव. सायं.07.00 ते 08.30 वा.महसुल मंत्री यांच्या समवेत विविध ठिकाणी सदिच्छा भेटी व रात्री गडचिरोली येथे मुक्काम करतील.

error: Content is protected !!