Home गडचिरोली युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीला ॲड. विश्वजीत कोवासे यांचा सहभाग

युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीला ॲड. विश्वजीत कोवासे यांचा सहभाग

93

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या दोन दिवसीय भारतीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी सहभागी होऊन आपला अनुभव व्यक्त करून संघटन बळकट करण्यासंदर्भात मनोगत व्यक्त केले.

यावेळी बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन प्रमुख श्री. के. सी. वेणुगोपाल, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा आल्लावरु, राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब व अन्य मान्यवर उपस्थितीत होते.

error: Content is protected !!