Home गडचिरोली सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल उद्या गडचिरोलीत

सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल उद्या गडचिरोलीत

80
Oplus_16908288

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २२ जून : राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल उद्या, २३ जून २०२५ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

या दौऱ्यात सोमवार, २३ जून रोजी सकाळी ८.१५ वाजता गडचिरोली विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी.८.४५ वाजता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा मुरखळा येथे आगमन व शाळा प्रवेशोत्सव उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे स्वागतासाठी उपस्थित. १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित बैठकीस उपस्थित. दुपारी १.३० वाजता विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दु.२.३५ वाजता. जिल्हा परिषद येथे विविध विभागाच्या आढावा बैठकीस उपस्थित. सायं. ६ वाजता विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सोयीनुसार रामटेककडे प्रयाण करतील.

error: Content is protected !!