विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : येथील धन्वंतरी हॉस्पिटल अँड मल्टी स्पेसियालिटी सेंटरचे संचालक डॉ. शिवनाथ कुंभारे यांची तब्येत बरी नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरी विश्रांती घेत आहेत.
आज माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी यांनी त्यांच्या घरी जाऊन तब्येतीची विचारपूस केली. त्याच अनुषंगाने सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी डॉ. अनंत कुंभारे उपस्थित होते.







